10 वी नंतर शिक्षणाच्या मुख्य 4 categories आहेत. विज्ञान(Science) कला (Arts) वाणिज्य (Commerce) प्रोफेशनल कोर्स(Independent Career Options) 10 वी नंतर विज्ञान (Science) 10 वी च्या नंतर विज्ञान हे जास्त आकर्षक विषय आहे. बरेच विद्यार्थी science विषय मिळवण्यासाठी इच्छुक असतात. कारण की Science विषय घेतल्यावर पुढे एक चांगले करिअर ऑप्शन्स मिळते.उदा, Engineering, Medical, Computer Science, ITआणि बरेच काही. विज्ञान विषया अंतर्गत भरपूर courses येतात ,आणि विध्यार्थ्यांना त्याच्या भविष्यातील करियर साठी जास्त करियर ऑप्शन्स उपलब्ध होतात. Science च्या शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना systematic study आणि भरपुर investigation करावे लागते. 10 वी नंतर science चा अभ्यास केल्यास विद्यार्थ्यांला Physics, Chemistry आणि Biology या मुख्य तीन विषयामध्ये करियर करू शकतात. Science क्षेत्रामध्ये कोणकोणते Subjects असतात? Physics Mathematics Chemistry Biology Computer Science / IT (Information Technology) Biotechnology English 10 वी नंतर science विषय घेण्याचे फायदे 10 वी नंतर science विषय घेण...