वाक्याचे प्रकार 2. प्रश्नार्थक वाक्य
प्रश्नार्थक वाक्य .:-
ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्या विधानाला किंवा वाक्याला प्रश्नार्थक वाक्ये असे म्हणतात.
त्याचे उदाहरण पुढील प्रमाणे सांगता येईल.
1) सध्या तू काय करीत आहे ?
2) इथला कप कुठे ठेवला ?
3) हा पेन कोणाचा आहे ?
4) तुम्ही अभ्यास कसा करता ?
5) आपण आपल्या स्वतःकडे लक्ष द्यायला नको का ?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा