जाणता राजा शिवाजी महाराज यांचे चित्रण
जाणता राजा शिवाजी महाराज यांचे चित्रण
१७ व्या शतकात जन्माला आलेले छत्रपती शिवराय हे चमत्कारिक पुरुष आहेत असे तत्कालीन समाजाला वाटले होते. याचा अर्थ असा की, चार मुस्लिम शाह्या भारतावर राज्य करीत आहेत. येथील चारही वर्णातील लोक या शाह्यांची नोकरी किंवा गुलामी करण्यात धन्यता मानत आहेत. याच नोकर्या मिळवण्यासाठी ते आपसात संघर्ष करीत. अनेक तुकड्यामध्ये या लोकांना विभागण्यात या मुस्लिम राज्यकर्त्यांना यश आले होते.
सर्वत्र हाहाकार माजला होता. शेतकर्याला दुष्काळणे आणि या राज्यकर्त्याणे छळल्यामुळे शेतकर्यांची अवस्था अतिशय वाईट झाली होती.
स्त्री यांची सुरक्षा धोक्यात आली होती. धार्मिक जीवनात सर्वत्र अंधकार माजला होता. जबरदस्तीने धर्मांतर करवून आणले जात होते. मंदिरे पाडून त्या ठिकाणी मुस्लिम राज्यकर्ते मशिदी बांधत होते. सातराव्या शतकाची सकाळ भगवंताची आरतीने होते नसून नमाजाच्या आवाजाणे होते होती. जनता पिळली जात होती. नडविली जात होती.
जनतेकडे लक्ष द्यायला कोणालाचा वेळ नव्हता किंबहुणा अशी भावनाचा त्यावेळी कोणाच्या मनात निर्माण होत नव्हती. अपवाद संत एकनाथ, संत तुकाराम, संत रामदास, यांचा देता येईल कारण, शिवरायांच्या अगोदरच्या काळात पैठण येथे राहून धार्मिक बाबतीत निर्माण झालेली ग्लानि किंवा मरगळ दूर करण्याचे कार्य एकनाथांनी केले आहे. यामुळे त्यांना यौनाच्या अंधकारमय साम्राज्यात प्रकाशाची ज्योत तेवत ठेवणारा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा