इंग्रजी मध्ये ओळख खालील प्रकारे करून देता येईल.
I would like you to meet Arnav
अर्णवला भेट.
This is my friend, Arnav.
हा माझा मित्र, अर्णव.
Gopal, (this is) Arnav. Arnav, Gopal.
गोपाल, हा अर्णव आहे. अर्णव, हा गोपाल.
किंवा खालील साध्या पद्धतीने सुद्धा तुम्ही ओळख करून देऊ शकता.
My son.
My daughter
My mother
ओळख करून दिली गेल्यावर, 'भेटून छान वाटलं / भेटून आनंद झाला' असा अर्थ व्यक्त करण्यासाठी तुम्ही म्हणू शकता -
Nice to meet you.
Good to meet you.
Pleased to meet you.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा