इंग्रजी मध्ये शुभेच्छा खालील प्रकारे देता येईल.

 शुभेच्छा देतांना आपण खालील प्रकारचे एखादे वाक्य बोलू शकतो. 

Good luck.

Good Luck to you.

All the best.

विशेष प्रसंगी शुभेच्छा देतांना तुम्ही Happy या शब्दाचा वापर करू शकता. जसे, 

Happy Birthday.

Happy Diwali.

Happy New Year.

तुम्हाला शुभेच्छा देणार्या व्यक्तीला तुम्ही म्हणू शकता. 

Thank you.

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अभ्यासक्रम म्हणजे काय सांगून त्याचे स्वरूप , रचना निकष आणि तत्वे ...

अभ्यासक्रम रचनेची विविध पद्धती स्पष्ट करा.

अभ्यासक्रमाचे स्वरूप