इंग्रजी मध्ये निरोप घेतांनी आपण खालील प्रकारे बोलू शकतो,.

 निरोप घेण्याआधी, म्हणजे Bye, Goodbye वैगेरे म्हणण्याआधी खालील प्रकारचं एखादे वाक्य बोलले जाऊ शकते. 

It was nice to see you.

भेटून छान वाटलं 

It was a pleasure meeting you.

भेटून आनंद झाला.

Nice talking to you. 

तुझ्या सोबत बोलून छान वाटलं.

It has been fun talking to you.

तुझ्या सोबत बोलून मजा आली.

Sorry, but i have to leave now.

आता मला निघावं लागेल.

I am off now. Thanks for everything. 

मी निघतो. तुझा आभारी आहे.

*  या नंतर निघतांना तुम्ही 'येतो, पुन्हा भेटू' असा अर्थ दर्शवणारे शब्द बोलू शकता.

अशा प्रकारे 

Bye.

Goodbye.

Okay bye.

See you.

See you then.

See you tomorrow.

Okay,see you.

निरोप घेताना जर तुम्ही वेळेनुसार शब्द वापरणार असाल तर तुम्ही दिवसा म्हणू शकता.

Good day.

रात्री म्हणू शकता.

Goodnight.

लक्षात असू द्या Good night चा उपयोग भेटल्यावर अभिवादन करण्यासठी केला जात नाही. फक्त निरोप घेतांनाच Goodnight चा उपयोग केला जातो.

या शिवाय झोपायला जाणारी व्यक्ती सुद्धा Goodnight म्हणू शकतात. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अभ्यासक्रम म्हणजे काय सांगून त्याचे स्वरूप , रचना निकष आणि तत्वे ...

अभ्यासक्रम रचनेची विविध पद्धती स्पष्ट करा.

अभ्यासक्रमाचे स्वरूप