माध्यमिक स्तरावरील इतिहासाचा अभ्यासक्रम

 राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५  राज्य अभ्यासक्रम आराखडा २०१० या नवीन शैक्षणिक आराखड्यानुसार आणि राष्ट्रीय शिक्षण हक्क कायदा २००९ प्रमाणे महाराष्ट्र उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विद्यार्थी केंद्रित शिक्षण या शैक्षणिक धोरणानुसार इतिहास आणि राज्यशास्त्र पाठ्यपुस्तकाची रचना व मांडणी आकर्षक पद्धतीने केलेली आहे. 

ह्या अभ्यासक्रमात दहा शैक्षणिक गाभा घटक व विषयापेक्ष उद्दिष्ट्ये, मूल्य, जीवन, कौशल्य ग्राह्य धरून विद्यार्थी केंद्रित मानून हे पाठ्यपुस्तक तयार करण्यात आले आहे. 

आजच्या स्पर्धा युगात या अभ्यासक्रमातून भूतकाळातील घटनांच्या पार्श्वभूमीतून वर्तमानकाळाला सामोरे जाण्याची आणि भविष्याचा वेध घेण्याची क्षमता विद्यार्थ्यामध्ये विकसित होते. 

मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे भविष्यातील जीवन मार्ग शोधण्याची क्षमता त्याला प्राप्त होईल. मानवी जीवनाच्या उत्कर्षासाठी, प्राप्त झालेल्या ज्ञान व अनुभव आधारे ........................  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अभ्यासक्रम म्हणजे काय सांगून त्याचे स्वरूप , रचना निकष आणि तत्वे ...

अभ्यासक्रम रचनेची विविध पद्धती स्पष्ट करा.

अभ्यासक्रमाचे स्वरूप