राष्ट्रीय इतिहास

   विशिष्ट ठिकाणच्या संस्कृतीचा जेव्हा विचार करण्यात येतो त्यावेळी तो राष्ट्रीय इतिहास ठरतो. राष्ट्रीय इतिहास हा राष्ट्रभक्तीचा विषय ठरतो व या इतिहास्च्या माध्यमातून राष्ट्र अभिमान निर्माण होतो. प्रत्येक देशाचा वेगळा इतिहास लिहिला जातो. त्यात त्या देशांत घडलेल्या घटनांचा परामर्श घेतला जातो. 

उदा.

भारताचा इतिहास इंग्लंड, जपान, जर्मनी, इतिहास, त्या त्या देशाचे वेगळेपण, संपन्न इतिहास म्हणजे राष्ट्रीय इतिहास होय.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अभ्यासक्रम म्हणजे काय सांगून त्याचे स्वरूप , रचना निकष आणि तत्वे ...

अभ्यासक्रम रचनेची विविध पद्धती स्पष्ट करा.

अभ्यासक्रमाचे स्वरूप