इंग्रजी मध्ये एखाद्याचे अभिनंदन खालील प्रकारे करता येईल.

 * एखाद्याचे अभिनंदन करतांना तुम्ही म्हणू शकता.

Congrats!

Congratulations!

अभिनंदन करणार्याला तुम्ही Thank you असे उत्तर देऊ शकता.

एखाद्याच्या कामाची प्रशंसा करतांना तुम्ही खालील प्रकारे बोलू शकतात.

Good.

Very good.

Very nice.

Nice work.

Good work.

याचे उत्तर सुद्धा thank you असे दिले जाऊ शकते.

मुलाला शाबासकी देताना तुम्ही म्हणू शकता.

Good boy.

Good girl.

That's very good.

मुलाला रागवताना तुम्ही बोलू शकतात.

Be good.

Be a good boy.

Be a good girl.

That's enough of that.( खूप झालं / बस झालं ते.)



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अभ्यासक्रम म्हणजे काय सांगून त्याचे स्वरूप , रचना निकष आणि तत्वे ...

अभ्यासक्रम रचनेची विविध पद्धती स्पष्ट करा.

अभ्यासक्रमाचे स्वरूप